Saturday, November 27, 2021
HomeOn This Dayदेवीच्या नवरात्रातील सप्तमी. सातवी माळ.

Related Posts

देवीच्या नवरात्रातील सप्तमी. सातवी माळ.

देवीच्या नवरात्रातील सप्तमी सातवी माळ.- दिनांक 12/10/2021 नवरात्रातील सप्तमी. सप्तमीला विशेष महत्त्व असते या सप्तमीला एक पूजा केली जाते. या सप्तमीला महासप्तमी असेही संबोधले जाते. सप्तमीला सातवी माळ पण म्हणले जाते. नवरात्र हे घटस्थापनेपासून सुरुवात होते. नऊ दिवसाचे नवरात्र असते. नऊ दिवस देवीने वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलेे असते. सातव्या माळीला देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. लाल रंग म्हणजे देवीच्या क्रोधाचे प्रतीक आहे. देवीने नऊ दिवस महिषासुराशी युद्धध केले.. महिषासुराचा वध केला. सातव्या माळेला म्हणजेे महासप्तमी देवीची विशेेष पूजा केली जाते. नऊ प्रकारच्याा झाडाचे पत्रे म्हणजे झाा झाडांची पान. नऊ प्रकारच्याया पानांचा गुच्छ  करून देवीचे पूजन केले जाते.

नवरात्रातील देवीचे नऊ रंग. देवीने नवरात्रात नऊ रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. प्रतिपदा पिवळा रंग द्वितीया हिरवा रंग तृतीया राखाडी रंग  चतुर्थी नारंगी पंचमी पांढरा षष्टी लाल सप्तमी निळा अष्टमी गुलाबी इत्यादी रंग वापरावे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच महासप्तमी ला, नऊपत्रिका पूजा केली जाते. हिंदू धारणेत या पूजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामर्थ व लाभी आयुष्यासाठी ही पूजा केली जाते.

नवरात्रातील महासप्तमी नऊपत्रिका पूजा मुहूर्त –

देवीच्या नवरात्रातील

महासप्तमी नवरात्रीच्या सातव्या दिवशी असते.  या दिवशी आपण नऊ पत्रिकेची पूजा करतो.  पत्रिका म्हणजेच काय तर अर्थात झाडांची पाने. या पूजेचा मुहूर्त 11 ऑक्टोबर 11:52 पासून सुरु होतो व 12 ऑक्टोबर 09:49 ला समाप्त होतो. तरी सर्वांनी याच वेळेत पूजा करून घ्यावी. अजून व्यवस्थित मुहूर्ताची माहिती पाहिजे असल्यास एकदा पंचांग नक्की बघावे. पंचांगात दिलेल्या माहितीनुसार व मुहूर्तानुसार पूजा केल्यास अतिउत्तम.

आणखी वाचा :- स्नेहा आणि आदिष चे भांडण संपणार का? मराठी बीग बॉस 3

महासप्तमी नऊपत्रिका पूजा कशी करावी ?

सहसा नवरात्री गुजरात महाराष्ट्र आणि बंगाल मध्ये साजरी केली जाते.  बंगाल मध्ये या नऊ पत्रिका पूजाचे जास्ती महत्व पाहायला मिळते.  नउपत्रिका यातच सगळ्या अर्थ दडलाय 9 पत्रिका म्हणजे नऊ पान.  सर्वप्रथम आपल्याला नऊ साड्यांचे नऊ पाना एकत्रित करायचे आहेत. या नऊ पानांना सिंदुराचा लेप लावायचा आहे.  त्यानंतर या पानांना पिवळ्या धाग्याने बांधून त्यांची पूजा करायची आहे.  हे नऊ पानं म्हणजे नऊ देवींचे वेगळे अस्तित्व होय.  महासप्तमी च्या या पूजेत महास्नानाला फार महत्व आहे. हि पूजा करण्याआधी देवी मातेचा फोटो आरशापुढे ठेवावा व आरशाला स्नान घालावे. याने ऐश्वर्या व फलप्राप्ती होईल. सहसा नवरात्रीत महास्नान फक्त महासप्तमीलाच करतात. सर्व पूजेच्या सामग्री सहित ही पूजा-अर्चना करावी.  दिवा धूप कुंकू हळद यासारख्या महत्त्वपूर्ण सामग्रीचा उपयोग नक्की करावा. पूजा झाल्यानंतर पांढरी काठी असणारा लाल कपडा घ्यावा.  या कपड्यात हे नऊ पानं ठेवावीत. पांढऱ्या काठ्यांचा लाल कपडा चे विशेष महत्त्व आहे.

दिनांक 12 ऑक्टोबर 2021 ला महासप्तमी ची पूजा नक्की करावी.  सप्तमीच्या दिवशी दुर्गामातेचा काल रात्र अवताराची पूजा केली जाते.  याच काल रात्र अवताराला काल रात्री देवी असेही म्हणतात.  सप्तमीला महा सप्तमी म्हणून देखील संबोधले जाते.  महा सप्तमीच्या दिवशी काल रात्री देवीचे पूजन करणे अतिशय फलदायी असते.  शैलपुत्री, ब्रह्माचारिनी, चंद्रघंटा, कुष्मांदा, स्कंद माता, कात्यायनी, काल रात्री.

Also Read: Navratri Saptami NauPatrika Pooja Importance and Colour

Latest Posts