स्नेहा आणि आदिष चे भांडण संपणार का? मराठी बीग बॉस 3

स्नेहा आणि आदिष चे भांडण
Image Source: Colors मराठी

स्नेहा आणि आदिष चे भांडण संपणार का? मराठी बिग बॉस 3 – स्नेह आणि आदिष जोरदार भांडण होणार असं सूत्रां द्वारे कळाले होते. हे भांडण एका उपकार याच्या वेळी होईल असे देखील कळाले होते. आज झालेल्या बिग बॉस च्या एपिसोड मध्ये, स्नेहा आणि आदिष यांचे साधारण भांडण पाहायला मिळाले. भांडण म्हणण्यापेक्षा त्याला जर वाद असे संबोधले तर जास्त योग्य असेल. आदिष वाइल्ड कार्ड एन्ट्री असून त्यांनी आल्यापासून अग्रेसिव गेमिंग दाखवली आहे. सर्वप्रथम आदिशचे जय सोबत भांडण पाहायला मिळाले. जय सोबत अधिष चे झालेले भांडण हे आदिश कॅप्टन झाल्यावरचे आहे. आदिष नी कॅप्टन होण्याकरिता पावर कार्डचा उपयोग केला होता. या पावर कार्ड ची भरपाई घरातील सदस्यांना करायची होती. बिग बॉसने अदिषला घरातील सदस्यांपैकी तिघांचे नाव निवडण्यास सांगितले.  यात त्यांनी जय, मीनल, आणि दादुस यांचे नाव निवडले. या तिघांना घराचा दारावरती पहारा देण्यास नेमले गेले होते. याच वेळी आदिश आणि जायचे भांडण झाले.

जय व आदिश यांच्या भांडणाचे कारण-

जय, मीनल, आणि दादुस यांना खडा पहारा साठी नेमले गेले होते.   या वेळेत नियमावलीमध्ये स्पष्ट लिहिले होते की पूर्णवेळ उभा राहून पहारा द्यावे. पण हे कार्य करतांना जय मुद्दाम खाली बसला. त्यानंतर ते आदिष च्या लक्षात आल्यानंतर आधीच त्याला बोलायला गेलेला असताना त्यांचा वाद चिघळला. वादाचे रूपांतर पुढे जोरदार भांडणं झाले. आदिश आल्यापासूनच अग्रेसिव मोडमध्ये दिसला. आता सध्या आदिश कॅप्टन असल्यामुळे त्याला काही विशेष सवलती मिळत आहेत. या आठवड्यात आदिश नोमिनेशन पासून दूर राहणार. म्हणजेच की या आठवड्यात आदेश सेफ राहणार.

आदिश आणि स्नेहा मधील वाद-

आज, नॉमिनेशन चे उपकार या वेळी. सर्व सदस्यांना आपले स्थान गाडीत निश्चित करायचे होते. जे पाच जण गाडीत किती वेळा पर्यंत टिकतील ते से होणार होते.   सगळ्यात पहिले जय, गायत्री, स्नेहा आणि तृप्ती ताई गाडीत बसले होते. दुसऱ्या वेळेस तृप्ती ताई उतरल्या आणि त्यांच्या जागी विकास गेला. त्यानंतर विकास गाडीतून उतरला आणि उत्कर्ष गेला. उत्कर्ष गाडीत बसला नंतर थोडा वेळ चर्चा झाली आणि नंतर स्नेहा गाडीतून खाली उतरली. तेव्हा बाहेरचे स्पर्धक एक मताने चर्चा करून सोनाली चे नाव घेणार होते तेव्हा आदिश स्नेहाला बोलण्याकरीता गेला होता. याच वेळी आदिश आणि स्नेहा मध्ये वाद झाला. वाद चिघळणार नाही व शांत द्यायचं दूर झाला. अधिष ने स्नेहा जवळ जाऊन आपली बाजू मांडली व वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सूत्रांनी सांगितले प्रमाणे आदेश आणि स्नेहात तेवढा मोठा वाद झाला नाही.

आणखी वाचा :- Best Masala Dosa Recipe to Make at Home

या आठवड्यात सेफ असलेले सदस्य –

या आठवड्यात नोमिनेशन च्या टास्क मध्ये घरातील पाच सदस्य झालेत. बाकी इतर लोक नॉमिनेशन राऊंड साठी जातील. जय आणि आदिष या दोघांमध्ये वाद जरी झाला असला तरी ते दोघेही सेफ आहेत. आदेश त्याच्या कॅप्टन्सी मुळे सेफ आहे तर जय आजच्या टास्क मुळे.  जय आणि अधिष बरोबरच इतर चार सदस्य देखील सेफ झोन मध्ये आहेत.  त्यापैकी दोन महिला तर तीन पुरुष आहेत. गायत्री आणि मीरा दोघी पण या आठवड्यात शेफ आहेत. तसेच उत्कर्ष आणि आविष्कार हे दोघे पण मी या आठवड्यात जय आणि आधीश बरोबर सेफ झोन मध्ये असतील.  त्यामुळे एकूण सहा सदस्य सध्या घरात सफे आहेत.

आणखी वाचा :- देवीच्या नवरात्रातील सप्तमी. सातवी माळ.